" शेत रस्ता "
प्रत्येक शेतकरी बांधवांनी एकावी अशी एक भन्नाट कविता.
मित्रांनो अजूनही सरकार शेतकरी बांधवांना शेतासाठी पक्के रस्ते देऊ शकले नाहीत अजूनही प्रशासनाकडून शेत रस्त्याकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते.कवितेचा माध्यमातून या दुर्लक्षित विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मी केलेला एक लहानसा प्रयत्न.
वैभव प्रभाकर महाजन
Ещё видео!