बईकरांची प्रतिक्षा संपली असून लॉकडाऊननंतर आजपासून राणीबाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय पुन्हा खुलं झालं आहे. यावेळी शक्ती आणि करिश्मा वाघ राणीबागेतलं खास आकर्षण होतं. अस्वल, तरस, कोल्हे, बिबट्या यांचंही राणीबागेत दर्शन मिळणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पण, यासाठी पर्यटकांना नियमावली पाळावी लागणार आहे.
Ещё видео!