सिंकदर शेखने मारली बाजी,
दोन दोस्तात रंगली लढत
माऊली जमदाडेचा 9-4 गुणाने पराभव
महाराष्ट्र केसरी माती गटात सोलापूरच्या सिंकदर शेखने सोलापूरच्या माऊली जमदाडेला 9-4 गुणांनी पराभूत करून पुण्यातील महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा दिवस गाजविला. कोल्हापूरच्या गंगावेश तालीमचे 2 दोस्तात रंगली झुंज प्रेक्षकाच्या डोळ्याचे पारणे फडणारी ठरली.
Ещё видео!