#BolBhidu #Pushpa2 #AlluArjun
आधी चर्चा झाली लूकची, अल्लू अर्जुनच्या अंगावर साडी, कपाळावर कुंकू आणि गळ्यात लिंबांची माळ. नुसत्या पोस्टरनं धुव्वा केला, मग टिझर आला, मग ट्रेलर आला, मग गाण्याची झलक आली, मग गाणं आलं आणि मग पिक्चर आला. बघायला गेलं तर हा नेहमीचाच क्रम. अल्लू अर्जुनचा पुष्पाच नाही, तर कुठल्याही पिक्चरसाठी असणारा. पण या क्रमात पुष्पानं काय केलं ? तर प्रचंड हवा तयार केली. लूक नेमका कशासाठी इथपासून पिक्चरमध्ये पुष्पा इंटरनॅशनल डॉन असणार का ? इथपर्यंत. मग पिक्चर आला, पहाटेचे शो, पोस्टरची मिरवणूक अशा सगळ्या गोष्टी झाल्या, मग अपेक्षित होतं पुष्पाच्या कलेक्शनची चर्चा होईल, एका दिवसात इतके कोटी, एका दिवसात तितके रेकॉर्ड्स हे बातम्यांचे विषय असतील, पण चर्चेत आल्या पुष्पाच्या तिकिटाच्या किंमती आणि स्क्रिनिंगच्या राड्यात झालेला एका महिलेचा मृत्यू. पुष्पा-२ चा विषय कोर्टापर्यंत का गेलाय ? मृत्यूची घटना नेमकी कशामुळं घडली ? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
[ Ссылка ]
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : [ Ссылка ]
➡️ Twitter : [ Ссылка ]
➡️ Instagram : [ Ссылка ]
➡️Website: [ Ссылка ]
Ещё видео!