मनाला हेल्दी ठेवण्यासाठी काय करावं? वाढत्या स्क्रिन टाईममुळे आपले रीअल लाईफ अनुभव कमी होतायत का? स्क्रिन टाईम अटोक्यात कसा ठेवायचा? मनाला प्रशिक्षण देता येतं का? सतत बिझी राहणं, चांगलं की वाईट? नवीन स्किल्स शिकणं, हे मनासाठी चांगलं असतं का?
प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांची मुलाखत, भाग १
#mentalwellbeing #mentalpeace #screentime
Ещё видео!