Video 2022 | "फडांचा राजा" (वर्ष 24 वे)
दरवर्षीप्रमाणे आमच्या घरी याहीवर्षी बाप्पाचे आगमन अगदी थाटामाटात झाले..!!
"सोन्याची जेजुरी " गणपती आरास 2022 |
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही पूर्णपणे इको फ्रेंडली डेकोरेशन घरी बनवले आहे.
ह्या वर्षी महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाच्या जेजुरीची पारंपरिक आरास साकार केली आहे
7x5 फूट size मध्ये हा गड साकार केला आहे पूर्णपणे पुठ्यामध्ये हा बनवलेला आहे.
विशाल व वैभव दत्तात्रय फड आणि फड परिवार ,नाशिक
#ganpati #bappa #decoration #jejuri #khandoba_maharaj #jejuridecoration #ghargutidecoration #ganpatidecoration #ganpatidecorationideasforhome #malhar #jaymalhar #ganpati2022 #ecofreindly #jejurigad #sonyachijejuri #mardanidasara #dussehra #mardanikhel
Video Shoot :
PixelSpice films and Production (पिक्सल स्पाइस फिल्म्स & प्रोडक्शन)
Music Credits :
[ Ссылка ]
Ещё видео!