अजिंक्य देव यांच्या करिअरला उतरती कळा कशी लागली | Ajinkya Deo Marathi Songs | Vishaych Bhari
मंडळी मराठी फिल्म इंडस्ट्रीला तसे फार कमी राजबिंडे, हँडसम हंक, हॉट अन डॅशिंग अभिनेते लाभले. त्यापैकी काही नावं सांगायची झालीच तर, सूर्यकांत, चंद्रकांत, कुलदीप पवार, रविंद्र महाजनी, रमेश देव आणि त्यांच्यानंतर मधल्या फळीत फक्त अजिंक्य देवच एकमेव असा उंचपुरा आणि हॅन्डसम हिरो म्हणून समोर आला होता. पण लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक शराफ, सचिन पिळगावकर अन महेश कोठारे यांच्या झंझावाती कारकिर्दीत अजिंक्य देव झाकोळून गेला असं आजही अनेकांना वाटतं. मागच्या काही दिवसापूर्वी स्वतः अजिंक्य देव याने तशाचं पद्धतीचं विधान केलं होतं. तो म्हणाला लक्ष्या अशोक मामांची लाट आली मी साईडलाईन झालो. पण काहीही म्हणा अजिंक्य देव जेवढ्या वेळा स्क्रीनवर दिसला तेवढ्या वेळा मार्केट खाऊन जायचा. स्क्रीनवर त्याचा appearance लगेच जाणवतो. आजच्या या व्हिडीओत आपण अजिंक्य देव याच्या फिल्मी करिअरची नौका कशी हेलखावे खात राहिली त्याचा आढावा घेणारे.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
[ Ссылка ]...
instagram link :
[ Ссылка ]...
Our Website :
[ Ссылка ]
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#ajinkyadeo
#ajinkyadeomarathisongs
#ajinkyadeooldmarathimovies
#ajinkyadeofamily
#ajinkyadeomarathimovie
#ajinkyadeowife
#ajinkyadeointerview
#ajinkyadeoashwinibhavemarathimovies
#ajinkyadeohindimovies
#ajinkyadeoallmarathimovies
#ajinkyadeomovie
#ajinkyadeodaughter
#ajinkyadeomarathimoviesarja
#ajinkyadeobajiprabhudeshpande
#ajinkyadeomothernews
Ещё видео!