#BolBhidu #GautamGambhir #RohitSharma
बहुत हो गया... नाय म्हणजे एकटा बुमराह किती मॅचेस जिंकवणार ? टीम इंडिया किती वेळा हाताशी आलेली मॅच घालवणार ? अंपायर लोक कितीवेळा सिस्टीममधल्या चुकांचा फायदा घेऊन डिसिजन देणार ? आणि वनसाईड जिंकायचा चान्स नेमका कधी मिळणार ? म्हणूनच म्हणलं बहुत हो गया... पण आता आपण बहुत हो गया असं म्हणलं तरी आपल्याला कोण विचारतंय ? पण जर टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर बहुत हो गया असं म्हणला असेल तर, तर होते बातमी. त्यातही टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर बहुत हो गया असं टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये म्हणला असेल, तर तो होतो बातमीच्या पलीकडचा चर्चेचा विषय. अअसा विषय ज्यामुळं टीम इंडियाचं वर्तमान बदलू शकतं आणि कदाचित भविष्यही. गंभीरच्या स्टेटमेन्टच्या आधी आणि नंतर, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये नेमका काय राडा झाला आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
[ Ссылка ]
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : [ Ссылка ]
➡️ Twitter : [ Ссылка ]
➡️ Instagram : [ Ссылка ]
➡️Website: [ Ссылка ]
Ещё видео!