#Agrowon #AnimalCare #StaleFood
अनेक वेळा घरगुती कार्यक्रम समारंभानंतर उरलेले अन्न, शिळे अन्न हे घरच्या गोठ्यात असणाऱ्या जनावरांना खाऊ घातले जाते. काही वेळा भटकी जनावरे हे अन्न खातात किंवा त्यांना हे अन्न खाऊ घातले जाते. या शिळ्या अन्नाच्या अति सेवनामुळे जनावरांमध्ये चयापचयाचा आजार होतो. अति गंभीर परिस्थितीमध्ये जनावरांचा मृत्यू देखिल होऊ शकतो.
Many times, after the domestic event ceremony, leftover food, stale food is fed to the animals. Sometimes stray animals eat this food or they are fed this food. Excessive consumption of this stale food leads to metabolic diseases in animals. Animals can also die in very serious conditions.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - [ Ссылка ]
फेसबुक - [ Ссылка ]
इंस्टाग्राम - [ Ссылка ]
ट्विटर - [ Ссылка ]
टेलेग्राम - [ Ссылка ]
व्हॉट्सॲप - [ Ссылка ]
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
Ещё видео!