#BolBhidu #PushpaTheRise #AlluArjun #Amazonprime
पुष्पा...पुष्पराज... हा डायलॉग मारत दाढीच्या खालून अल्लू अर्जुन हात फिरवतो तेव्हा थेटरात टाळ्या अन शिट्ट्यांचा पाऊस थांबायचं नाव घेत नाही. अख्ख मार्केट आता आपलंय या जोशात सध्या हा पिक्चर चालतोय. २०२१ ला आणि आता २०२२ च्या सुरवातीलासुद्धा अल्लू अर्जुन मार्केटमध्ये छाती ठोकत उभाय. २०२१ मध्ये सगळ्यात ओव्हरऑल भारतात सगळ्यात फेमस पिक्चर अल्लू अर्जुनचा पुष्पा होता…. त्यामागचं कारण देखील अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश असलेल्या रश्मिका मंदानाच्या अक्टिंग एवढीच दमदार आहेत…
Pushpa ... Pushparaj ... Allu Arjun turns his hand under his beard while hitting this dialogue. The whole market is now ours. In 2021 and now even at the beginning of 2022, Allu Arjun is standing in the market.Why pushpa is attracting audience get to know through this video.
Subscribe to BolBhidu here: [ Ссылка ]
Connect With Us On:
→ Facebook: [ Ссылка ]
→ Twitter: [ Ссылка ]
→ Instagram: [ Ссылка ]
→ Website: [ Ссылка ]
Ещё видео!