कलोपासक ५०९: क्रोशे ४२४: क्रोशाचे स्टार आकाराचे बेबी ब्लॅंकेट ६-९ महिन्याच्या बाळासाठी
लोकर: वर्धमान मिलेनियम ४ प्लाय आणि वजन १७० gm
Link for other videos for baby dress, caps, jackets, games etc,
[ Ссылка ]
आपण आपल्या शंका प्रश्न मनमोकळेपणाने विचारू शकता. मला आपल्याशी संवाद साधायला खूप आवडेल. तेव्हा कॉमेंट्स लिहा किंवा मला खालील पैकी कोणत्याही सोशल मीडियावर भेटा. आपण कलोपासक मधून पाहून केलेल्या वस्तूंचे फोटो मला जी-मेल वर पाठवू शकता आणि आपली इच्छा असल्यास "कलोपासक" नावाचं आपलं फेसबुक पेज आहे ज्यात चॅनलवरचे subscribers नी केलेल्या कलाकुसरीचे फोटो मी टाकत असते, त्यात मी हे फोटो पोस्ट करू शकेन. आपण आपला कलोपासक हा whatapp ग्रुपही join करू शकता.
Kalopasak 509: Crochet 424: Crochet Star Shaped Baby Sleeping Bag, Baby Blanket, Star Shaped Baby Afghan
Hook used 3.5 mm, Yarn Vardhamaan Millenium 4 ply..
If you like this video then please click Like and share it.Thanks for watching the video. I always like to hear fromyou so please write your comments.
You can also follow me on my blog Alka and Arts
[ Ссылка ]
or on facebook
[ Ссылка ]
or on mail
alka.gudadhe@gmail.com
or on pinterest
[ Ссылка ]
or on twitter
[ Ссылка ]
Ещё видео!