Pudhari News । KallaCar । कल्लाCAR मध्ये देव कुटुंबातील अजिंक्यशी गप्पा | Ajinkya Deo interview
पुढारी न्यूजच्या नव्या कोरा शो कल्ला CAR मध्ये यावेळी अजिंक्य देवशी धमाल गप्पा मारल्या आहेत. रमेश देव सीमा देव यांचा सुपुत्र म्हणून अभिनयाचं बाळकडू त्याला लहानपणीपासून मिळालं. आई वडिलांकडून आलेला नम्रपणा, त्याचा अभिनयप्रवास आणि एका सिनेमाने बदललेलं आयुष्य या सगळ्यावर अतिशय मोकळेपणाने व्यक्त केलेलं मत या खास आणि आगळ्या वेगळ्या कल्ला CAR, शोमध्ये बघायला मिळणार आहे.
#PudhariNews, #Kalakar, #AjinkyaDeointerview , #कल्लाCAR
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : [ Ссылка ]
👍 फेसबुक : [ Ссылка ]
📸इन्स्टाग्राम : [ Ссылка ]
🐦 ट्वीटर : [ Ссылка ]
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहात राहा पुढारी न्यूज...
Ещё видео!