How To Make Goda Masala || Goda Masala Recipe In Marathi || गोडा मसाला ||
#vaishalideshpande #GodaMasala #गोडामसाला
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
[ Ссылка ]
कोळाचं भरीत, खिचडी मसाला आणि खिचडी :
[ Ссылка ]
गोडा मसाला साहित्याचं प्रमाण मराठी आणि इंग्रजी भाषेत दिलेले आहे.
गोडा मसाला साहित्य :
पाव किलो गावरान धने
१० लाल सुक्या मिरच्या ( ५ ग्रॅम )
खडा हिंग २ मध्यम तुकडे ( ३ ग्रॅम )
तमालपत्र ७ मोठी पाने
दगडफुल ( ४ ग्रॅम )
गावरान तीळ १/३ कप ( ४० ग्रॅम )
जायपत्री १ टीस्पून
शहाजिरं अर्धा टेबलस्पून
जिरं एक टेबलस्पून
दालचिनी ६ मध्यम तुकडे ( ३ ग्रॅम )
काळीमिरी ६० ते ६५ ( ३ ग्रॅम )
स्टारफुल ३
लवंग ५५ ते ६० ( ३ ग्रॅम )
मसाला वेलची ४
सुकं खोबरं १ मध्यम तुकडा ( १५ ग्रॅम )
हळद २ टीस्पून
तेल ३ चमचे
आपल्या भारतात जेवण बनवताना अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात. पावभाजी मसाला, सांबार मसाला, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, छोले मसाला, चाट मसाला असे विविध प्रकारचे मसाले जेवण बनवताना वापरले जातात. महाराष्ट्रात मात्र जेवण बनवताना वापरला जाणारा सगळ्यात लोकप्रिय मसाला म्हणजे गोडा मसाला.
धने आणि विविध प्रकारचे खडा मसाले वापरून हा गोडा मसाला बनवला जातो. महाराष्ट्राचा हा पारंपरिक पदार्थ. अनेक पिढयांपासून गोडा मसाला ठराविक साहित्याचं प्रमाण घेऊन बनवतात. कोणी त्या साहित्यात बदल करतात तर कोणी पूर्वापार चालत आलेल्या साहित्याचं तेच प्रमाण ठेवतात.
आज आपणही पारंपरिक गोडा मसाला कसा बनवायचा ते शिकणार आहोत. यातील गोडा मसाला साहित्याचं प्रमाण माझ्या आजीचं आहे. हेच प्रमाण आज पुढची पिढी म्हणजे माझी आई वापरत आहे. माझी आई आता ८६ वर्षांची आहे. म्हणजे साधारण १०० वर्षांपेक्षा जास्त जुनी ही रेसिपी आहे.
चला तर मग बघूया पारंपरिक गोडा मसाला कसा बनवायचा ते.
Many types of spices are used in cooking in our India. Various types of spices like Pavbhaji Masala, Sambar Masala, Garam Masala, Onion Garlic Masala, Chhole Masala, Chaat Masala are used in making meals. In Maharashtra, however, the most popular spice used in cooking is Goda masala.
This Goda Masala is made using coriander and various types of khada masala. This is a traditional dish of Maharashtra. Goda Masala has been made with the help of certain ingredients for many generations. Some make changes to the material, while others keep the same amount of pre-trade material.
Today we are going to learn how to make traditional Goda Masala. The amount of Goda Masala material in this is my grandmother's. This is the amount my mother is using for the next generation today. My mother is now 86 years old. So this recipe is more than 100 years old.
So let's see how to make traditional Goda Masala.
Goda Masala Ingredients :
Coriender seeds 250 grams
10 dried red chillies (5 gms)
Asafoetida 2 medium pieces (3 gms) Bay leaves 7 large
Stone flower (4 gms)
Sesame 1/3 Cup (40g)
Mace 1 teaspoon
Caraway seeds 1/2 tablespoon
Cumin seeds 1 tablespoon
Cinnamon 6 medium pieces (3 gms) Black pepper 60 to 65 (3 gm)
Star anise 3
Cloves 55 to 60 (3 gm)
Cardamom Black 4
1 medium piece of dried coconut (15 gms)
Turmeric 2 teaspoon
oil 3 tablespoons
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
[ Ссылка ]
Please subscribe to our channel for more videos
Topics Covered :
How to make goda masala
goda masala recipe
goda masala
goda goda
गोडा मसाला
गोडा मसाला रेसिपी मराठी
गोडा मसाला रेसिपी
गोडा मसाला साहित्य
गोडा मसाला प्रमाण
मसाला
मराठी मसाला
भाजी मसाला
गोडा मसाला कसा बनवायचा
पारंपरिक पदार्थ
Ещё видео!