रत्नागिरीतील थिबा राजवाडा (thiba palace) हा ब्रम्हदेशाच्या थिबा मिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधला. सन १९१० मध्ये याची बांधणी करण्यात आली. १९१६पर्यंत या राजवाड्यात ब्रम्हदेशाच्या राजाचे व राणीचे वास्तव्य होते. आता या राजवाड्यात एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे. या राजवाड्यात थिबाने वापरलेल्या काही गोष्टी जतन करून ठेवलेल्या आहेत.
#marathimaster #thibapalace #kingthiba #thibarajwada
our social links
Youtube - [ Ссылка ]
Facebook- [ Ссылка ]
Twitter- [ Ссылка ]
instagram- [ Ссылка ]
Ещё видео!