#TanajiMalusare #SuryajiMalusare #ShelarMama #UdayBhanRathod #MarathaVSRajput #Sinhagad #SinhagadFort #BattleOfSinhagad #MarathaEmpire #Mavla #MarathaVSMughal
कोंढाणा उर्फ सिंहगड ह्या किल्याला डक्कन प्रांतात मोठे महत्व आहे, हे मुघलांना माहिती होते. म्हणून २३ किल्यांच्या करारनाम्यात सिंहगड पण होता. हा किल्ला त्या काळातली मराठ्यांची राजधारी राजगड पासून जवळच्या अंतरावर होता, म्हणून सिंहगड ला जिंकणं महतवाचे होते. त्या किल्यावर मुघलांनी राजपूत योद्धे तैनात केले होते, अस्या योद्ध्यांना हरवण्याचा पराक्रम फक्त एकच व्यक्ती करू शकत होता, तो म्हणजे तानाजी मालुसरे. तर जाणून घेऊ या कि ४ फेब्रुवारी १६७० ला सिंहगड किल्यावर नेमकं काय घडलं होतं. पूर्ण हकीकत जाणून घेण्यासाठी विडिओ पूर्ण बघा.
MARATHA EMPIRE : THE HISTORY TV channel is one stop infotainment portal where you can find all mind blowing historical videos. This channel is made for maratha history, Chhatrapati Shivaji Maharaj and his brave maavles. We are doing research on shindia, holkar, gaikwad ect also.
Do subscribe now & don't forget to share the gained knowledge
[ Ссылка ]
Instagram - [ Ссылка ]
Facebook - [ Ссылка ]
Ещё видео!