माझे सादरीकरण आवडल्यास विडिओ नक्की like करा share करा comment सुद्धा करा. चॅनल subscribe करा
God bless you all 🙏
माझी शाळा माझे मंदिर विद्यार्थी माझे दैवत आहे . त्यांना अधिकाधिक सुसंस्कारित करणे हे माझे कर्तव्य आहे . माझ्या मुलांबरोबर इतर विद्यार्थ्यांना देखील या विडिओचा नक्की उपयोग होईल . सर्व मुले ही देशाची भावी पिढी सुसंस्कारित व हुशार होणे हा माझा अट्टहास . 🙏आपले सहकार्य कायम असू दे .🙏
#suvichar
#माझीशाळा
#chotesuvichar
#marathi chote suvichar
#marathi prernadayee suvichar
#मराठीसुविचार
Ещё видео!