#BBCMarathi #eknathshinde #uddhavthackeray
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 28 जुलैला विधानसभेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारमध्ये का सामील झाले, हेही सांगितलं. त्यातच विरोधकांनी एका प्रश्नी अजित पवारांना ‘खरंय का?’ असं विचारल्यावर हशा पिकला.
__________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
[ Ссылка ]
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!