#BolBhidu #VinodTawde #HitendraThakur
तूम्ही करताय ते फार चांगलं करताय, करत रहा..धडा शिकवा. अशी विनंती मला भाजपच्या नेत्यांने केली आहे. हे नेते कोण आहेत ते समजून घ्या… हे विधान आहे हितेंद्र ठाकूर यांच. आज सकाळी विनोद तावडेंना बविआच्या कार्यकर्त्यांकडून घेरण्यात आलं. विरारच्या विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटण्यासाठी आले होते असे आरोप करण्यात आले. या दरम्यान स्वत: हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर उपस्थित होते. झालेला राडा आणि त्यातून विनोद तावडे या राष्ट्रीय पदापर्यन्त पोहचलेल्या नेत्याचं झालेलं राजकीय नुकसान व या प्रकरणानंतर तावडेंना अडकवणारा मास्टरमाईण्ड कोण अशा सुरू झालेल्या चर्चा. या चर्चेतून नेमकं कोणाकडे बोटं दाखवलं जातं आहे आणि महायुती या एका प्रकरणाने किती निवडणूकीच्या तोंडावर कशी डॅमेज झालेय. पाहूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
[ Ссылка ]
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : [ Ссылка ]
➡️ Twitter : [ Ссылка ]
➡️ Instagram : [ Ссылка ]
➡️Website: [ Ссылка ]
Ещё видео!