पनवेल ते शिमला । Panvel - Chandigarh - Shimla। हिमाचल प्रदेश ची नवी सिरीज। MH Yatri । Ep. 1
instagram id :[ Ссылка ]=
🙏नमस्कार . स्वागत तुमचं आपल्या MH yatri चॅनेल वरती. या सिरीज मध्ये तुम्हाला हिमाचल प्रदेश मधील काही वेगळी ठिकाणं पाहायला मिळणार आहेत. हिमाचल म्हणजे बर्फील्या डोंगराचा प्रदेश याला देव भूमी सुद्धा म्हटलं जातं।हे तुम्हाला तिथल्या hrtc च्या बस वरती सुद्धा लिहलेलं आढळेल , देव भूमी हिमाचल.
मी या आधी सुद्धा हिमाचल मधील मनाली आणि एक दोन ठिकाणी भेट दिली आहे , ती माझी पहिली सिरीज होती. त्या व्हिडिओ सुद्धा तुम्हीं पाहू शकता.
या व्हिडिओ मध्ये मी पनवेल ते शिमला केलेला प्रवास दाखविला आहे. यात पनवेल ते चंदिगढ पर्यंत ट्रेन चा प्रवास आणि मग तिथून पुढे hrtc ने केलेला बस चा प्रवास.
तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील नक्की share करा आणि चॅनेल सपोर्ट करा. आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा मी अपडेट टाकत असतो तर तिथे सुद्धा फॉलो करू शकता लिंक 👇 दिली आहे.Thank you🌍🤝❤️
#mumbaitoshimla
#hrtcbus
#marathitravelvlog
Your Queries:-
panvel to shimla by train
hrtc bus
हिमाचल प्रदेश मधील पर्यटन स्थळे
हिमाचल कसे जायचे
शिमला टॉय ट्रेन
instagram id :-[ Ссылка ]=
Thanks For Watching This Video
Like Share& & Subscribe🌍
Music By :- Highway One - Steve Adams
In The Sweet By The By Zachariah
Hickman.mp
Islabonita - An jone.mp3
Ещё видео!