Mahanubhav Panth New Song | घेता नाम श्री चक्रधराचे पर्वत जळती पापाचे | Chakradhar Swami Song | भजन @Kumarchiranjiv
#Chakradhar_Swami_Song #घेता_नाम_श्री_चक्रधराचे #चक्रधर_स्वामी_भजन #Mahanubhav_Panth_New_Song
**********************************************
महानुभाव भजनसंध्या कार्यक्रमासाठी संपर्क करा - ८६९८९०४६१५, ९६२३५६५५४५
**********************************************
दंडवत प्रणाम मी कुमार चिरंजीव, आज मला सांगतानी खुप आंनद होतोय की, आम्ही गायक : - भूषण जाधव यांच्या कडून बरेच भजन त्यांच्या सुमधुर वाणीतून महानुभावपंथावर गाऊन घेतले तसेच त्या भजनांना आपण सर्वांनी खुप सारे प्रेम दिले, त्याच प्रकारे आम्ही अजुन एक सुप्रसिद्ध गायक आपल्या समोर सादर करत आहे, त्यांचे नाव कृष्ण कुमार देशमुख असून त्यांनी आपल्या महानुभावपंथाला ऐक नवीन आवाज नवीन ओळख निर्माण करुन दिली आहे, त्यांचा आवाज हा आपल्या मनात नक्की घर केल्या शिवाय राहणार नाही अशी मला आशा आहे, त्याच बरोबर तुम्ही सर्व जण या गाण्याला सुद्धा खूप भर भरून प्रेम दयाल असं मला वाटे...
तसेच कृष्ण कुमार देशमुख यांचे या नंतर पाठोपाठ 7 ते 8 भजन आम्ही कुमार चिरंजीव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करणार आहोत.. 😊🙏
अजुन जो पर्यंत मी या जगात असेल तो पर्यंत आपल्या समोर नवनवीन स्वामींचे भजन कुमार चिरंजीव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सादर करत राहील.....
**********************************************
-: आशीर्वाद :-
प.पु.प.म. मधुकर बाबा शास्त्री, माहुर
प.पु. प.म. श्री सैंगराज बाबा शास्त्री, मकरढोकडा
प.पु. प.म. श्री कारंजेकर मोठे बाबा
प.पु.प.म. श्री अंकुळनेरकर बाबा ' जधववाडी प.पु.प.म. श्री यक्षदेव बाबा, रिद्धपुर
प.पु.प.म.श्री धनंजय दादा लोणारकर
**********************************************
गीत – कुमार चिरंजीव
संगीत – कुमार चिरंजीव
गायक – कृष्ण कुमार देशमुख
निर्माता – कुमार चिरंजीव
कॅमेरा – युबराज मुबई
ऐडिटीगं – सुरेश मनोजा
रिकॉर्डिंग –श्रीकृष्ण सावंत, विधीवॉईस स्टुडिओ मुबई
**********************************************
-: सहयोग :-
उमेश श्रीखंडे ( नागपूर )
श्याम कारंजेकर ( अष्टमासिद्धी )
गोपाल सुरडकर ( जाळीचादेव )
प्रवीण ठाकुर ( नागपूर )
*********************************************
कृष्ण कुमार देशमुख यांचे टॉप 5 भजन खालील लिंकवर क्लिक करुन आपण बघू शकतात.. 👇🙏👇
महानुभावपंथ कृष्ण कुमार देशमुख भजन: [ Ссылка ]
Ещё видео!