देवी वैभवीश्रीजी यांच्या वाणीतून आळेफाटा, पुणे येथे संपन्न भागवत कथा मराठीतून - भाग 6.
भागवत कथा अर्थात् ’श्रीमद् भागवत महापुराण्’ ही भगवंतांची वाङ्मयी मूर्ति आहे. हे स्वतः भगवंतांनीच सांगितले आहे. या प्रस्तावनारूपी महात्म्यात म्हटले आहे - "कालव्यालमुखग्रास त्रासनिर्णाय हेतवे । श्रीमद्भागवतं शास्त्रं कलौ कीरेणे भाषितम् "॥ (मा. १.११) - संसारातील भय दुःख यांचा समूळ नाश करणार्या अमृताचे नाव आहे श्रीमद्भागवत. मन शुद्ध करणारे याच्यापेक्षा चांगले साधन वा शास्त्र नाही. कारण पुढच्याच श्लोकात म्हटले आहे - "जन्मान्तरे भवेत् पुण्यं तदा भागवतं लभेत्" - अनेक जन्मांच्या पुण्याईने भागवत श्रवणाची संधी प्राप्त होते.
आपल्या "मराठी प्रवचने" या यूट्यूब चॅनेलवर स्वागत !
या चॅनेलवर आपण पाहू शकाल अनेक प्रसिद्ध भजने, गवळणी, अभंग, कीर्तने, प्रवचने, रामायण व भागवत कथा आणि अजूनही ज्ञानवर्धक असे बरेच काही!
आपल्याला हा विडिओ कसा वाटला, हे खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. विडिओ आवडल्यास नक्कीच LIKE आणि SHARE करा!
✹ आमच्या नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वांत अगोदर मिळवण्यासाठी चॅनेलला SUBSCRIBE करा:
[ Ссылка ]
आता दर रविवारी आपल्या चॅनेलच्या विशेष सदस्यांसाठी एक नवीन विडिओ (Only For Prime Members)
जॉईन करा :
[ Ссылка ]
✹ सर्व प्रवचन आणि कीर्तनाचे विडिओ पहा एकाच ठिकाणी ! आताच आमचे अँड्रॉइड अँप डाउनलोड करा.
[ Ссылка ]
✹ जर आपणही आपले आध्यात्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवरील व्हिडिओ या चॅनेलवर प्रकाशित करू इच्छित असाल, तर कृपया आम्हांला संपर्क करा :
✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤
✹ Playlist: विशेष प्रवचने - फक्त प्राईम मेंबरसाठी - Only For Prime Members - Marathi Pravachan
[ Ссылка ]
✹ Playlist: संपूर्ण श्रीमद भागवत कथा मराठीतून
[ Ссылка ]
✹ Playlist: संपूर्ण श्री रामचरित मानस कथा मराठी
[ Ссылка ]
✹ Playlist: संपूर्ण देवी भागवत कथा मराठी
[ Ссылка ]
✹ Playlist: लोकप्रिय भजने, गवळणी आणि अभंग
[ Ссылка ]
✹ Playlist: इंदुरीकर महाराज २०२१ - तुफान विनोदी कीर्तन - Indurikar Maharaj Latest Comedy Kirtan
[ Ссылка ]
✹ Playlist: ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांची प्रसिद्ध कीर्तने
[ Ссылка ]
✹ Playlist: ज्ञानेश्वर मेश्राम (माऊली ) यांच्या सुमधुर आवाजात भजन आणि गवळणी - Dnyaneshwar Meshram Bhajan
[ Ссылка ]
✹ Playlist: गोदावरी ताई मुंडे यांच्या प्रसिद्ध गवळणी व भजन - Godavari Tai Munde Gavlan Bhajan Abhang
[ Ссылка ]
✹ Playlist: नित्य मंत्र पठण
[ Ссылка ]_
✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤
✹ नवनवीन व्हिडिओंची माहिती व्हाट्सअँप द्वारे मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन कोणताही एक ग्रुप जॉईन करा.
[ Ссылка ]
✹ आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
[ Ссылка ]
✹ आम्हाला टेलिग्रामवर जॉईन करा:
[ Ссылка ]
✹ आम्हाला फेसबुकवर फॉलो करा:
[ Ссылка ]
[ Ссылка ]
✹ आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा:
[ Ссылка ]
✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤
#मराठीप्रवचने #MarathiPravachan
© ℗ सर्व हक्क प्रकाशकाच्या स्वाधीन.
देवी वैभवीश्रीजी यांनी २००३ पासून संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये मराठी आणि हिंदी भाषेतून श्रीमद भागवत कथा, देवी भागवत, रामायण, शिवमहापुराण, भगवदगीता यांच्या माध्यमातून कथांना आजच्या मानवीय जीवनासोबत जोडून प्रवचने प्रस्तुत केली आहेत. त्यांच्या अमोघ वाणी व विशिष्ट शैलीतून हजारो लोकांनी आपल्या जीवनामध्ये आनंद, शांती आणि उत्साहाची अनुभूती केली आहे.
Since 2003, Devi Vaibhavishriji has delivered spiritual discourses on Shrimad Bhagwat Katha, Devi Bhagavat, Ramayan, and Shiv Maha Puran throughout Maharashtra and in many major cities of India, especially in Marathi & Hindi languages, with a unique way by relating it to an ordinary man's day-to-day life. Thousands of lives have been experienced peace, harmony & joy through the knowledge of Her oratory skills & sweet singing voice.
======================
देवी वैभवीश्रीजी यांचा जीवन परिचय - Biography नक्की पहा!
[ Ссылка ]
=======================
देवी वैभवीश्रीजी "युवा आध्यात्मिक गुरु" पुरस्काराने MIT World Peace University Pune येथे सम्मानित
[ Ссылка ]
=======================
✪ आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या:
[ Ссылка ]
✪ आम्हाला फेसबुकवर फॉलो करा:
[ Ссылка ]
[ Ссылка ]
✪ आम्हाला ट्विटरवर फॉलो करा:
[ Ссылка ]
✪ आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा:
[ Ссылка ]
#वैभवीश्रीजी #DeviVaibhavishriji
Ещё видео!