झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर यांची विशेष भेट
नावातच अनोखी असलेली एक प्रेमकहाणी
"ही अनोखी गाठ… "
१ मार्चपासून चित्रपटगृहात
सादर आहे त्याचीच एक झलक ...
निर्माते - झी स्टुडिओज , महेश मांजरेकर मुव्हीज
कथा पटकथा दिग्दर्शक - महेश वामन मांजरेकर
संवाद - सिद्धार्थ साळवी
छायाचित्रण - करण बी रावत
संकलक - सतीश पडवळ
साउंड डिझाइनर - योगेश नेहे
संगीत - हितेश मोडक
गीतकार - वैभव जोशी , मंदार चोळकर
पार्श्वसंगीत -हितेश मोडक
नृत्यदिग्दर्शक - गुरुराज कोरगावकर
स्टंट डायरेक्टर - प्रद्युम्न कुमार (PK)
प्रोडक्शन डिझाईन - प्रशांत राणे
कला दिग्दर्शक - केतकी घुगे
वेशभूषा - पृथा मांजरेकर
रंगभूषा - सुधीर जगताप
कार्यकारी निर्माते - दत्त खबाले
असो. डायरेक्टर - सुदेश मांजरेकर , अमोल परचुरे
पब्लिसिटी डिझाईन - सुशांत देवरुखकर
Ещё видео!