Welcome! To
Motivational Speaker Navnit Yashwantrao.
ज्येष्ठ इतिहासकार आप्पासाहेब परब गेली कित्येक वर्षा पासुन इतिहासाचे संशोधनात्मक अभ्यास करत आहेत.
गडकिल्ले प्रत्यक्ष भेटी आणि त्यातुन शिवभक्तांना गडकिल्ले समजवून सांगणे,
विविध पुस्तकांचे लेखन करून त्यांनी मराठी इतिहास मध्ये बहुमोल असे योगदान दिले आहे.
एक प्रामाणिक शिवभक्त म्हणुन त्यांना
महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मानित करावे अशी विनंती!त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केली आहे.
आपल्याला ही असे वाटत असेल, तर नक्की share करा माहिती!
आणि या मोहिमेत सहभागी व्हा!
जय शिवराय!
#appasaheb_parab
#navnit_yashwantrao
Ещё видео!