साहित्य : ८-१० वाम माशाचे तुकडे (कोणतीही फिश घेऊ शकता ) ,८-१० लसूण पाकळ्या , २-३ मिरची , जिर , कोथिंबीर , लिंबू , आगरी मसाला ,हळद ,गरम मसाला , मीठ , तेल
कृती : मासे स्वच्छ करून घ्यावेत , लसूण ,मिरची ,जिर पेस्ट करून घ्यावी , माशाचा तुकड्यांना तयार केलेली पेस्ट , लिंबू रस , मसाला , हळद , गरम मसाला पावडर , लिंबू रस कोथिंबीर घालून सर्व मिक्स करावे . ५-१० मि . झाकून ठेवावे नंतर छान फ्राय करावे. 😋😋😋🤤🤤
रवा उपमा Rava upma [ Ссылка ]
कोळंबी रस्सा। prawn curry [ Ссылка ]
अळूवडीaluvadihttps://youtu.be/YFQ35hS70bM
#recipe#food#vamfishfry
music:www.bensound.com
Ещё видео!