राम राम मंडळी🙏🙏
आज प्रत्येक शेतकरी बांधव खर्च करून उत्पादन घेण्यासाठी धडपड करत आहे
पण जो पर्यंत शेती वरचा खर्च कमी होत नाही तोपर्यंत आपला शेतकरी सुखी समाधानी होणार नाही यासाठी आपल्याला सेंद्रिय शेती करावीच लागेल
बुरशीनाशकांची व्हिडिओच्या माध्यमातून स्वावलंबी बनण्यासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहील
आजच्या बुरशीनाशकचे काम
हे बुरशीनाशक प्रत्येक पिकासाठी वापरता येते
24 तासात हे बुरशीनाशक तयार होते
जर पीक 11 दिवसाचे असेल तर याच वापर करता येतो
याच्या फवारण्या 2 ते 3 घेतल्या आणि ड्रीपणे वापर केला तर जास्त फायदा होतो
फवारणी किंवा ड्रीपणे जास्त प्रमाणात दिले तरी कोणताही वाईट परिणाम आपल्या पिकावर होत नाही
दर 10 दिवसाच्या फरकाने याचा वापर करत रहा
याची तयार झाल्यावर 3 दिवसातच वापर करायचा आहे
त्यामुळे लवकर तयार होणारे बुरशीनाशक आपल्या सर्वांच्या फायद्याचे आहे
व्हिडीओला लाईक,शेअर,आणि सबसकराईब नक्की करा
आपल्या सहकार्य आणि प्रेमाबद्दल खुप खुप सेंद्रिय धन्यवाद🙏🙏
Ещё видео!