This song specially composed For our beloved Nandai on her 50th Birthday.
Lyrics : Reshmaveera Harchekar.
Music & Singer : Sagarsinh Patil.
Video Editing : Kapilsinh Bodake.
We Just Wanna Say "WE LOVE YOU AAI"
आई आई म्हणूनी तुजला..
आळवितो आई...
तुझिया या पिलाला...
एक नजर दे आई...
तुझिया प्रेमाचा मी...
भुकेला सदा...
तुझिया भेटीची मज...
लागली ग घाई...
आई आई म्हणूनी तुजला..
आळवितो आई...
तुजला मी देणार आई काय?
मला ग हवे फक्त तुझे पाय...
तुझिया चरणांशी खेळेन मी...
तुझिया चरणांशी रमेन मी...
तुझिया चरणांशी घडेन मी...
तुझिया चरणांशी रुजेन मी...
आई आई आई ग ऐक ना आई...
तुझ्यापासून आता दूर रहावत नाही..
तुझिया प्रेमाचा मी...
भुकेला सदा...
तुझिया भेटीची मज...
लागली ग घाई...
ठेवूनी घे तुझ्या कुशीत मला...
दुसरे काही आता मागत नाही...
माझ्याकडे तुला देण्यास...
एक माझ्याशिवाय काहीच नाही...
काहीच नाही...
काहीच नाही...
HAPPY BIRTHDAY MOM
I LOVE YOU LOT
श्रीराम...
- रेश्मावीरा हरचेकर, सागरसिंह पाटील, कपिलसिंह बोडके
Ещё видео!