#pandhrarassa #kolhapurirassa #tambdarassa
नमस्कार🙏
तांबडा पांढरा रस्सा साहित्य👇
मैरिनेशन🔷
५०० gm चिकन
१ tbsp आलं लसूण पेस्ट
१/२ tsp मीठ
चिकन शिजवणे🔷
२ tbsp तेल
१ कांदा (बारीक)
६ वाटी गरम पाणी
पांढरा रस्सा🔷
१.५ tbsp सफेद तीळ
१ tsp जिरे
१ tsp खसखस
१ कांदा
३-४ लसूण पाकळ्या
१/२ इंच आलं
१०-१२ काजूगर
१ हिरवी मिरची
२ tsp साजूक तूप
२ दालचिनी
३-४ काळीमिरी
३-४ लवंग
१ चक्रिफुल
१ मसाला वेलची
२ तमालपत्र
१.५ वाटी नारळाचे दूध
१/२ tsp काळी मिरी पावडर
मीठ चवीनुसार
कोथिंबीर
तेल
तांबडा रस्सा🔷
१ कांदा (बारीक)
१/२ वाटी सुके खोबरे (खिसलेले)
२-३ दालचिनी तुकडे
४-५ लवंग
१०-१२ काळी मिरी
२ तमालपत्र
१ tsp सफेद तीळ
१२-१५ काजूगर
कोथिंबीर
१ tbsp आलं लसूण पेस्ट
१ tbsp कांदा लसूण मसाला
१ tsp लाल मिरची पावडर
१/४ tsp हळद पावडर
१ टोमॅटो प्युरी
गरम पाणी
मीठ चवीनुसार
तेल
Ещё видео!