DHARMVEER 2 - Shoot Begins | Prasad Oak |Pravin Tarade | Mangesh Desai | धर्मवीर २
'धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमाच्या मोठ्या यशानंतर निर्मात्यांनी या सिनेमाच्या पुढच्या भागाची घोषणा केली होती. हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार? सिनेमात नेमकं काय पाहायला मिळणार असे अनेक प्रश्न विचारले जात होते. आता या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.धर्मवीर: २ मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' असा पार्ट २ सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला असून या चित्रपटाची शूटिंग देखील आता सुरू झाली आहे.
धर्मवीर २ हा सिनेमा हिंदुत्वावर भाषा करणारा असेल असे बोलले जात आहे. आधीच्या चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शनही प्रवीण तरडे यांनी केले तर अभिनेता मंगेश देसाई यांनी चित्रपटाची निर्मिती केली. धर्मवीर या चित्रपटात आनंद दिघे यांचे निधन दाखवले होते त्यामुळे धर्मवीर २ मध्ये कोणती कथा पाहायला मिळेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
Actor-director Pravin Tarde's last released biopic on the late Shiv Sena leader Anand Dighe was a major box-office success and has also won praise from critics. Now, as per the latest update, the makers have announced a sequel to the biopic of late Shiv Sena leader Anand Dighe which is titled 'Dharmaveer 2'.
In the film, Prasad Oak played the role of Anand Dighe. He received a lot of appreciation and love from the audience for his look as a late political leader.
Helmed by Pravin Tarde, the film is produced by Mangesh Dessai.
#dharmaveer2 #dharmaveer #धर्मवीर #ananddighe #dighesaheb
या चॅनलवर आम्ही येणाऱ्या मराठी चित्रपटांचे फॅन मेड ट्रेलर अपलोड करत असतो. या कॉन्सेप्ट ट्रेलर मध्ये आम्ही जुन्या सिनेमांचे क्लिप एडिट करून त्याला व्हॉईस ओव्हर करतो, जेणेकरून त्या चित्रपटाची संकल्पना, कथा जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचावी, आणि त्या पिक्चरची सोशल मीडियावर एक हाइप तयार व्हावी.
In This Channel, I'm Creating Concept trailer videos Of Upcoming Marathi Movies. In This Concept Trailer Video I'm Displaying Visual Commentary On How Film Idea Could Look. I' Have Transformed The The Original Work By Adding My Own Unique Value Such As Added My Own Voice Over, And Special Effects To Create Completely New Original Trailers. This Concept Trailer Are Designed To Give Minimal Plot Detail To Create Hype And Anticipation. Concept Trailer Mashups Allows The Audience To Perform Their Own Cinematic Spin On Current Movie Footage.
Ещё видео!