#तुळशी विवाह कसा करावा? साध्यासोप्या पद्धतीने घरच्या घरी,संपुर्ण माहिती, tulsi vivah 2024#tulsivivah
तुलसी विवाह कसा करावा,तुळशीचा विवाह कसा करायचा,तुळसी विवाह,तुळशी विवाह कसा करावा,तुलसी विवाह,तुलसीविवाह कसा करावा,#तुळसी विवाह कसा करावा,तुळशी विवाह,घरच्या घरी तुलसी विवाह कसा करावा,तुळशी विवाह 2021,तुळशी विवाह पूजा विधी,तुळशी विवाह कसा लावावा,तुलसी विवाह कैसे करें,तुलसी विवाह महत्व,तुळशी विवाह पूजा विधि,दिल्लीकर मराठी तुळशी विवाह,तुळशी विवाह मांडणी,#तुळशी विवाह मुहूर्त २०२२,तुळशी विवाह पूजा विधी 2022,तुळशी विवाह पूजेचे साहित्य
तुलसी विवाह 2024,तुळशी विवाह 2024,tulsi vivah 2024,तुलसी विवाह,तुळशी विवाह मंगलाष्टके,तुलसी विवाह कब है,तुलसी विवाह कब है 2024,कार्तिक द्वादशी तुलसी विवाह 2024,2024 में तुलसी विवाह कब है,तुळशी विवाह,tulsi vivah 2024 date,तुलसी विवाह विधि,तुळशी विवाह रांगोळी,तुळशी विवाह कसा करायचा,तुलसी विवाह व्रत कथा,तुलसी विवाह पूजा विधि,तुलसी विवाह कैसे होता है,2024 का तुलसी विवाह,#2024 तुलसी विवाह,तुलसी विवाह 2024 में कब है,तुळशी विवाह मंगलाष्टके #तुळशीविवाह 2024
tulsi vivah,tulsich lagna kashe karave,tulshicha lagna kasa karav, tulsi vivah mahiti in Marathi, tulsi vivah in Marathi, tulsi vivah kasa karate, tulsich lagna kasa karav,तुळशीचे लग्न कसे करावे, तुळशी विवाह संपुर्ण माहीती, मंगलाष्टक कसे करावे, तुळशी विवाह कसा करावा,तुळशीचा विवाह कसा करायचा,तुळशी विवाह कसा करायचा,तुलसी विवाह कसा करावा,तुळसी विवाह,तुळशी विवाह कथा,तुळशी विवाह माहिती,तुळशीचे लग्न कसे करावे,तुळशी विवाह कसा करावा ?,तुळशी विवाह कसा करावा?,तुलशी विवाह कसा करावा,तुळशी विवाह घर च्या घरी कसा करावा पुजा,तुलसी विवाह,घरच्या घरी तुलसी विवाह कसा करावा,तुळशी विवाह सोहळा कसा करायचा,तुळशी बारस,तुळशी विवाह कसा लावावा,तुळशीचे लग्न,तुळशी लग्न कसा करावा ?,तुलसी विवाह कैसे करे
तुळशीचे लग्न,तुळशी विवाह,तुळशीचे लग्न कधी,तुळशीचे लग्न पूजा,तुळशीचे लग्न 2021,तुळशी लग्न,#तुळशीचे लग्न - माहिती,तुळशी चे लग्न कसे लावावे,तुळशीचे लग्न पूजा आणि साहित्य विधी,तुळशी लग्न आख्यायिका,तुळशीचे लग्न कसे करावे - लागणारे साहित्य,तुळशीचे लगीन,तुळशी विवाह कथा
swami samarth, tulsi vivah, tulshi lagn, tulsi vivah benefits marathi, tulsi vivah 2024 date, tulsi vivah 2024 shubh muhurat, tulsi vivah status, tulsi vivah wishes, tulsi vivah mangalashtak, tulsi vivah rangoli, tulsi che lagna, tulsi vivah puja vidhi, tulsi vivah pooja, tulsi vivah kasa karava, tulsi vivah kaise kare, तुलसी विवाह, tulsi vivah kab hai, tulsi vivah geet, tulsi vivah in marathi, तुळशीचे लग्न कसे करायचे?, tulsi vivah sahitya
तुळशी विवाह मंगलाष्टक
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।
बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं ||
लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् |
ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मंगलम || १ ||
गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।
क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी ।
पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।। २ ।।
लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।
गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।।
अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।।
राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी ।
ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।।
आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे ।
रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।।
लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी ।
रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।।
दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा ।
धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा मंगलम ।। ५ ।।
लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण ।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ।।
सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।
गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६ ।।
विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी ।
सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ।।
रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता ।
तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ।। ७।।
आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।
गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।।
दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी ।
वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।। ८ ।।
सर्व मंगलाष्टके म्हणून झाल्यावर खालील मंत्राने विवाहसोहळा पुर्ण करावा.
तदेव लग्नं सुदिनं तदेव
ताराबलं चन्द्रबलं तदेव
विद्याबलं दाोवबलं तदेव
लक्ष्मीपते ते त्रियुगं स्मरामि
सुमुहूर्त शुभमंगल सावधान.....................
=============================================================
#तुळशीविवाह#तुळशी #तुळशीविवाह२०२४#tulsivivah #tulsivivah2024 #tulsichalagna
#sujashappyworld #swamisamarth #tulsivivah #tulashi #तुळशीविवाह #तुलसीविवाह
#tulsivivah2024 #tulsivivahgeet #mangalashtak
Ещё видео!