#BolBhidu #SureshDhas #WalmikKarad
सध्या सुरू असेलेले महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कुणी गाजवले असेल तर ते आष्टीचे आमदार सुरेश धसांनी. राज्यात सध्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग प्रकरण तापले आहे. या प्रकरणावरून सुरेश धसांनी जेवढे प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारलेत तेवढे प्रश्न तर विरोधी बाकावर असणाऱ्या आमदारांनीसुद्धा विचारले नाहीत. आणि ते पण सुरेश धस भाजपचे आमदार असताना त्यांनी या प्रकरणावरून महायुतीला चांगलंचं धारेवर धरलंय.
थोडक्यात सांगायचं सध्या धसांनी बीडचं राजकारण जाम केल्याच्या चर्चा आहेत. पण बीडच्या स्थानिक राजकारणात काही वर्षापूर्वी धसांचं राजकारण संपलय का? अशा चर्चा सुरू होत्या. पण सध्या बीडमध्ये चर्चा सुरू आहेत त्या सुरेश अण्णा परत आल्याच्या. नेमकं राजकारण संपल्याच्या चर्चा सुरू असताना सुरेश धसांनी वापसी कशी केली? त्यांचा नेमका राजकीय प्रवास कसा राहिलाय? पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
[ Ссылка ]
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : [ Ссылка ]
➡️ Twitter : [ Ссылка ]
➡️ Instagram : [ Ссылка ]
➡️Website: [ Ссылка ]
Ещё видео!