#UlhasBapat #OneNationOneElection #MaharashtraVidhanSabha2024 #NarendraModi
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद समितीने एक देश एक निवडणूक यावर दिलेल्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रिय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे देशातील लोकसभा तसेच अनेक विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा मार्ग मोकळा झालाय. परंतु त्यामधील अनेक त्रुंटींवर बोट ठेवत विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. अशातच आता यावर पुण्यातील घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी पत्रकार परिषद घेतलीय. #RPT0429
Ещё видео!