गुणग्राहक राजा स्वाध्याय, gungrahak Raja swadhyay , gungrahak Raja, गुणग्राहक राजा
या व्हिडिओ मध्ये गुणग्राहक राजा इयत्ता चौथी स्वाध्याय सोडवून दिला आहे.
यामध्ये खालील प्रश्न उत्तर दिले आहेत.
१.शब्दार्थ
२. एका वाक्यात उत्तरे लिहा.
३. थोडक्यात उत्तरे लिहा.
४. रंगीत शब्दांचे अर्थ लिहा.
मी बनवलेले व्हिडिओ नक्कीच आपल्या मुलाच्या शैक्षणिक प्रगती मध्ये उपयुक्त ठरतील.आपणास आणखी काही नवीन हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सुचना करा.मीआपणास सतत नवनवीन गोष्टी देण्यासाठी प्रयत्न करत राहीन.आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचे बटन नक्की दाबा म्हणजे आपणाला नवीन व्हिडिओ ची नोटीफिकेशन मिळत राहील.
खाली काही आपणाला उपयोगी पडतील अशा लिंक दिल्या आहेत त्यावर क्लिक करून आपण त्या पाहू शकता
चौदाखडी। बाराखडी: [ Ссылка ]_
गणित: [ Ссылка ]
मराठी अभ्यास: [ Ссылка ]
मराठी शब्द वाचन, शब्द, Marathi shabd vachan, shabd: [ Ссылка ]
#uday
#udayparekar
#स्वाध्याय
#८गुणग्राहकराजा
#गुणग्राहकराजा
Ещё видео!