amruteshwar mandir, Ratanwadi |भाग 2 | amruteshwar temple | ratangad | Ratangad fort | Ratangad trek
जर तुम्हाला video मध्ये काही चूक किंवा शंका वाटत असेल तर comment मध्ये नक्की सांगा, चूक असेल तर नक्की मान्य करू आणी याव्यतिरिक्त आणखी काही माहिती असेल तर comment मध्ये नक्की सांगा जेणेकरून सर्वांपर्यंत ती माहिती जाईल.
मागचा भाग
रतनगड भाग 1:- [ Ссылка ]
कीर्तीमुख :-जलंधर राक्षसाचा दूत म्हणून राहू शिवाकडे जातो व त्याला सांगतो पार्वतीचा त्याने परित्याग करावा. शिवाला अनावर संताप येतो. परिणाम स्वरूपी त्याचे कपाळापासून एक अक्राळ विक्राळ सिंहमुखी प्राणी निर्माण होतो. राहूवर आक्रमण करून तो त्याला खायला लागतो. राहूने दयायाचना केल्यावर त्याला मुक्त केले जाते. पण ह्या सिंहमुखी प्राण्याने महादेवांना बोलले की माझा जन्म याला खाण्यासाठी झालाय आता मी माझी भूक मिटविण्यासाठी काय खाऊ तर महादेव बोलले की तू स्वतःहाच शरीर पायापासून खा . आपले सगळे शरीर त्याने खाऊन टाकल्याचे पाहून शिव त्याचेवर प्रसन्न होतात व त्याला ते कीर्तिमुख अशा नावाने संबोधतात व स्वत : च्या दारावर त्याची नियुक्ती करतात व सांगतात की तू माझ्या मंदिरात येणार्या भक्तांचे पाप खा तुला कधीच भुकेची जाणीव होणार नाही, तेव्हापासून शिवमंदिराच्या दारावर त्याची उपस्थिती दिसू लागते.
समुद्रमंथन इतिहास -
हरीहर केशव गोविंद बन भाग 1video link :- [ Ссылка ]
हरीहर केशव गोविंद बन Playlist :- [ Ссылка ]
प्रवरा परिक्रमा :- प्रवरा नदी म्हणजे साक्षात अमृताचा प्रवाह आपल्या पोटात घेणारी नदी ज्यामुळे तिला अमृतवाहिनी म्हंटल जाते. याच महत्त्व ध्यानात घेऊन अनेक देवदेवतांनी सुद्धा या नदीकाठी वेगवेगळ्या ठिकाणी शिवलिंग स्थापन केले, यामुळे नदीच महत्त्व अजून वाढले. नर्मदा नदीच्या पायी परिक्रमेचा आदर्श घेऊन. प्रवरा नदीची संगमापर्यंत पायी परिक्रमा करण्याची संकल्पना वीर महाराज आणि हरिहर केशव गोविंद संस्थान च्या वतीने करण्यात आली आहे . त्याच नियोजन साधारणतः 26 जानेवारी पासून 21 दिवस पायी परिक्रमा असेल,
याविषयी माहिती साठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करु शकता
संपर्क :- +91 94203 36957 , +91 9822884863 .
Ещё видео!