Address: J54W+PR7, Kolhapur - Gargoti Rd, sonar mala, Hanbarwadi, Nandwal, Maharashtra 416207
अवनि संस्था गेली ३४ वर्ष अनाथ निराधार बालकांच्यासाठी काम करत आहे.संस्थेच्या माध्यमातून हनबरवाडी येथे कोणत्याही शासकीय मदती शिवाय १८ वर्षाखालील अनाथ निराधार मुलींचा सांभाळ केला जातो.असंख्य अडचणींचा सामनाकरत आज या मुली उद्याची उज्वल स्वप्नं पहात आहेत.
१८ वर्ष पुर्ण झालेल्या मुली आणि निराधार महिला यांच्या उभारणीसाठी अवनि हॉटेल ची सुरवात करण्यात आली आहे.तुम्ही एकदा अवनि हॉटेलला नक्की भेट द्या...
आमचा पत्ता - कोल्हापूर गारगोटी रोड, जैताळ फाटा हनबरवाडी,कोल्हापूर
संपर्क : ८८३०२५१६८५ , ९७६३०५८३५४
kolhapuri tambda rassa,kolhapuri tambda pandhra rassa near me,chicken tambda pandhra rassa recipe,kolhapuri chicken rassa recipe in marathi,tambda rassa vegetarian,chicken tandoori recipe,तांबडा रस्सा रेसिपी मराठी,कोल्हापुरी पांढरा रस्सा रेसिपी मराठी,शाकाहारी पांढरा रस्सा रेसिपी,कोल्हापुरी सुकं मटण,कोल्हापुरी मटण रेसिपी मराठी,चिकन तंदूरी रेसिपी मराठी,चिकन तंदूरी रेसिपी मराठी चिकन तंदूरी वीडियो,तंदूरी चिकन मुख्य सामग्री,बटर चिकन,चिकन फ्राई
Ещё видео!