For regular updates, join our Telegram: [ Ссылка ]
मराठीतून UPSC ची तयारी करताना विद्यार्थ्यांना निरनिराळे प्रश्न असतात. यातल्या महत्वाच्या प्रश्नांचा मागोवा घेताना मराठीतून २ वेळा UPSC परीक्षा उत्तीर्ण झालेले, चाणक्य मंडलचे विद्यार्थी, कार्यकर्ता आणि फॅकल्टी IPS सुभ्रमण्य केळकर.
या विषयीची संपूर्ण Playlist: [ Ссылка ]
Updates मिळत राहण्यासाठी आत्ताच channel ला लाइक करून ठेवा चाणक्य मंडल परिवारच्या UPSC च्या बॅचेस नुकत्याच सुरू झाल्या आहेत. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि Admission मिळवण्यासंबंधी संपर्क करा : 080-69015454
Ещё видео!