#BolBhidu #AlluArjunArrested #Pushpa2
साऊथचा आयकॉन स्टार अल्लू अर्जुनला हैद्राबाद पोलिसांकडून शुक्रवारी अटक करण्यात आली.पुष्पा-२ च्या प्रिमिअरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या झालेल्या मृत्यूबाबत हैद्राबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केलीय. चिक्कडपल्ली पोलिसांनी शुक्रवारी त्याच्यावर अटकेची कारवाई झालीय.
४ डिसेंबरला पुष्पा- २ च्या झालेल्या प्रिमिअरवेळी मोठी गर्दी उसळली होती. त्यावेळी अल्लू अर्जुन थिएटरमध्ये आल्यानं त्याला बघण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. त्यावेळी झालेल्या गोंधळात चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अल्लू अर्जुन विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्याच प्रकरणात आता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आलीय. हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय, अल्लू अर्जुनला कोणत्या कलमांखाली अटक करण्यात आलीयय
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
[ Ссылка ]
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : [ Ссылка ]
➡️ Twitter : [ Ссылка ]
➡️ Instagram : [ Ссылка ]
➡️Website: [ Ссылка ]
Ещё видео!