तब्बल हजार वर्ष जुन्या माहिमच्या किल्ल्याची दुर्दशा | गोष्ट मुंबईची- भाग ११
मुंबईमधला ज्ञात असलेला सगळ्यात जुना किल्ला म्हणजे माहिमचा किल्ला. अकराव्या शतकामध्ये प्रताप बिंबाच्या काळात या किल्ल्याच्या बांधकामास सुरूवात झाली. मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या या किल्ल्यानं अनेक सागरी युद्ध अनुभवली. केळवे माहिम ताब्यातून गेल्यावर प्रताप बिंबानं इथं राज्याचं ठाणं वसवण्याचं ठरवलं. आणि हा किल्ला बांधायला घेतला व त्याचं नामकरण माहिम असं केलं. माहिमचा किल्ला नंतर सुलतानाच्या, पोर्तुगिजांच्या व इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यामुळे वेगवेगळ्या राजवटींचा प्रभाव किल्ल्याच्या बांधकामावर पडलेला दिसतो.
१९७० नंतर या किल्ल्याची दुर्दशा झाली असून दोन एकर विस्तार असलेल्या या किल्ल्याच्या आतमध्ये तीन तीन मजली झोपड्या आहेत व जाडजूड माणसाला सरळ चालत जाता येणार नाही अशी स्थिती आहे.
First known fort in Mumbai is Mahim Fort. Built in 1100 AD by Pratap Bimb Mahim Fort witnessed many naval wars between Marathas Mughals Portugese and British army. Pratap Bimb who came from Kelwe Mahim after losing it’s capital tried to recreate his kingdom here and named the fort Mahim.
Fort is spread on two acres but after 1970 it’s now fully encroached by three storied hutments. Man with broad shoulders will not able to even walk inside is the present state of this 1000 years old fort.
Subscribe to Loksatta Live: [ Ссылка ]
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
Connect with us:
Facebook: [ Ссылка ]
Twitter: [ Ссылка ]
Instagram: [ Ссылка ]
Website: [ Ссылка ]
Ещё видео!