जय जय स्वामी समर्थ सिरीयल टायटल साँग jay jay Swami Samarth serial title song Lyrics मराठी सिरीयल
About this video
All song credit
Channel @Colours Marathi @कलर्स मराठी
🙏🙏🙏
Lyrics
स्वामी जगाची माउली
स्वामी कृपेची सावली
ऐसी निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली
आनंदाचे दान देई संकटात धाव घेई
सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी वाहिली
तारणहार सगुणसाकार
सदा हाकेसी धावुनी येई
अपरंपार असा आधार भयाच्या पार मना नेई
प्रजा स्वामींची मिरवतो
आम्ही म्हणवतो आम्ही स्वामींचे भक्त
श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ... !
#Jayjayswamisamarth #जयजयस्वामीसमर्थ
#Jayjayswamisamarthserialsong
#Swamijagachimauli
Ещё видео!