स्वराज्यरक्षक, धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय असो. पहिल्या भागात आपण सरदेसाई वाडा आणि नावडी बंदर तर दुसऱ्या भागात पेडगांवजवळील धर्मवीरगड पाहिला. या भागात आपण श्री क्षेत्र तुळापूर आणि श्री क्षेत्र वढू बुद्रुक पाहणार आहोत. तुळापूर येथील भिमा, भामा आणि इंद्रायणी अशा तीन नद्यांच्या संगमावर छत्रपती संभाजी महाराजांचा क्रूरपणे खून करण्यात आला. #sambhajimaharaj #tulapur
हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातला काळा दिवस म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यूदिन. धर्मवीरगडावर २९ दिवस अनन्वित अत्याचार सहन केल्यानंतर शंभूराजे आणि कवी कलशांना तुळापूर येथील त्रीवेणी संगमावर आणण्यात आलं. अखेर ४० दिवसांनी याठिकाणीच महाराजांनी देह ठेवला. खरंतर तुळापूर हे धर्मवीरगडापासून ९० किमी लांब आहे मग महाराजांना इतक्या लांब का आणलं गेलं, किंवा महाराजांची समाधी नेमकी कुठे आहे तुळापूर की वढु बुद्रूक.. तर यातही थोडं कन्फ्युजन आहे. मात्र आज व्हिडीओत या सर्व गोष्टी नीट समजून घेऊया..
#roadwheelrane #gadkille
---
Follow Us –
Twitter - [ Ссылка ]
Instagram - [ Ссылка ]
Facebook - [ Ссылка ]
Youtube - [ Ссылка ]
-----
Join this channel to get access to perks:
[ Ссылка ]
Ещё видео!