#UlhasBapat #AssemblyElection #VidhansabhaElection
48 तासात सत्तास्थापन झाली नाही तर काय होईल? अपक्ष उमेदवारांचं काय? 3 दिवसात सरकार स्थापन झालं नाही तर काय? राष्ट्रपती राजवटीची का सुरुय चर्चा या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी. उल्हास बापट यांच्याशी संवाद साधलाय मुंबई तकचे प्रतिनिधी ओंकार वाबळे यांनी.
#RPT0429
🔴लॉग इन करा: [ Ссылка ]
Follow us on :
Google News : [ Ссылка ]
Facebook: [ Ссылка ]
Instagram: [ Ссылка ]
Twitter: [ Ссылка ]
[ Ссылка ]
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Ещё видео!