केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. IAS, IPS, IRS अशा 25 सेवांसाठी एकूण 761 जणांची निवड करण्यात आली आहे. दरवर्षी साधारण 900 ते 1000 उमेदवारांची निवड या परीक्षेमार्फत होते.
शुभम कुमारने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर जागृती अवस्थी आणि अंकिता जैनने अनुक्रमे तिसरा क्रमांक मिळवला आहे.
पाहा देशात टॉप करणाऱ्या शुभम कुमारची बीबीसी मराठीसाठी शुभम कुमारने घेतलेली ही मुलाखत.
#UPSC #ShubhamKumar #UPSCResults
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!