किल्ले रायगड
हा प्रत्येक भारतीयाने भेट द्यायलाच हवा,
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तमाम आठवणी आणि प्रेरणादायी कृत्याचा साक्षीदार हा किल्ला, मराठा साम्राज्याची ही दुसरी राजधानी ,महाराजांचा राज्याभिषेक येथेच झाला, महाराजांचं निधन येथेच झालं.
रायगड म्हणजे मूर्तिमंत चैतन्य....
नक्की रायगडाला भेट देण्यापूर्वी हा माहितीपट पाहून जा,
तुम्हाला रायगड पाहण्यासोबतच अनुभवता देखील येईल..
प्रयत्न हाच आहे की पुरेपूर आणि योग्य माहिती आपणा पर्यंत पुरवावी ,
तरीही काही चूक आढळून आल्यास नक्की कळवावी.
भाग २ पाहण्याकरिता लिंक पुढील प्रमाणे
👇👇
[ Ссылка ]
ह्या महितीपटा करीता सहकार्य लाभले:-
१) शिलालेख वाचन
त्रिलोक भामरे
२) संदर्भ ग्रंथ
रायगड का जाणाल आणि कसा पाहणार?
श्री.अप्पा परब यांची पुस्तके
गुगल
२) रायगड भेटीचे सोबती
समीर देवरे, चेतन शिंदे (बनी) , श्री. हेमंत पाटील सर, श्री. देसले सर इ.
३) ड्रोन शॉट्स
श्री. प्रवीण सावंत सर :- 8169343454
कु. पार्थ चौहान :- 9821028866
धन्यवाद तुम्हा सर्वांचे तुम्ही होतात म्हणून मी हा प्रयत्न करू शकलो.
Ещё видео!