Diet for Diabetes | मधुमेह आहार | मधुमेहींचा आहार - काय खावे | Marathi | Dr Tejas Limaye |
मधुमेह: ओळख आणि व्यवस्थापन (Diabetes Self Care)
Session - 7 -मधुमेहींचा आहार - काय खावे? - Diet for people with Diabetes
मधुमेहींचा आहार - काय खावे?
नमस्कार! सर्वांना राष्ट्रीय पोषण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा!!
खरंच, आपला आहार आपल्याला पोषण देतो, रोजच्या कामांसाठी ऊर्जा देतो, आपली वाढ व विकास यांच्यासाठी पायाभूत ठरतो. इतकंच नाही तर आनंद आणि मानसिक स्वास्थ्य यातही आहाराचा मोठा वाटा असतो. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आहाराचं महत्त्व आपल्याला एखादा आजार झाल्यावर कळतं. विशेषतः मधुमेह झाल्यानंतर आहारावर जेव्हा अनेक बंधने येतात तेव्हा आपण जागे होतो. हे टाळायचे असेल आणि मधुमेह झाल्यानंतरही त्याच्या दुष्परिणामांना दूर ठेवायचे असेल तर आजचे सेशन नक्की पहाच -
मधुमेह टाळू इच्छिणाऱ्यांनी आणि मधुमेहींनी काय खावे?
मधुमेह झाल्यास साखर पूर्ण बंद करावी का ?
मधुमेहींनी आवर्जुन खावे असे पदार्थ ?
आज संध्याकाळी ७ वाजता Just for Hearts च्या यूट्यूब चॅनेल वर!
To watch the complete series click here
[ Ссылка ]
#मधुमेहआहार #मधुमेह #मधुमेहकायखावे #मधुमेहझाल्यास #मधुमेहाचीपंचसूत्री #डायबेटीजआहार
Subscribe Now:
[ Ссылка ]
Follow us to stay updated:
· Our website : [ Ссылка ]
· Join our Telegram channel: [ Ссылка ]
· Like us on Facebook: [ Ссылка ]
· Follow us on Twitter: [ Ссылка ]
· Follow us on Instagram: [ Ссылка ]
· Linked in : [ Ссылка ]
For inquiry mail us on : operations@justforhearts.org
For appointment what app us on - 9850911269
Ещё видео!