नमस्कार मित्रानो कांद्याची फुगवण होण्यासाठी काय करावे
माझ्याशी संपर्क करण्यासाठी खाली दिलेल्या facebook Page ला follow करा तिथे तुम्ही मला कॉल किंवा sms करू शकता
[ Ссылка ]
Instagram:- [ Ссылка ]
धन्यवाद...🙏
कांदा पोसण्यासाठी काय करावे
कांदा फुगण्यासाठी काय करावे
60 दिवशी
फवारणी मधून 0.52.34 100gm प्रति पंप फवारणी करावी
75 दिवशी
पोटॅशियम सोनिटे प्रति पंप 100 gm फवारणी करावी व त्यासोबत चमत्कार टॉनिक वापरावे
Ещё видео!