#surabhiketankulkarni #omkarpradhan #ganpatisong #marathiabhang #santtukarammaharaj
सर्वांना नमस्कार 🙏🏻☺️
गौरी-गणपतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ✨🙏🏻
गणेशोत्सवानिमित्त, संत तुकाराम महाराजांनी रचलेला एक सुंदर असा अभंग "ओंकार प्रधान रूप गणेशाचे" मी आज आपल्यासाठी घेऊन आली आहे. 🥰
नक्की बघा.. व व्हिडीओला LIKE 👍🏻 करा, SHARE ➡️ करा आणि माझ्या चॅनेलला SUBSCRIBE 🔔 करा.
Cover Credits -
गायिका - सुरभि कुलकर्णी
व्हिडीओ - केतन कुलकर्णी
व्हिडीओ एडिटिंग - सुरभि कुलकर्णी
Original Credits -
रचना - संत तुकाराम
संगीत - कमलाकर भागवत
स्वर - सुमन कल्याणपूर
Ещё видео!