Narendra Joshi प्रतिक्रिया
" आज मी स्वतः ला खरच खूप लकी मानतो कि , मला संघर्षाच्या काळात एच.व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्राकडून अभ्यासिका, टेस्ट, वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले , निरव सरांनी तर माझ्या यशाचा पहिला cake भरवला. सुखातच नाही तर अडचणीच्या काळातही भक्कम पणे पाठीमागे उभा राहणारा क्लास म्हणजे HVDCEC (Nirav Da). त्यामुळे मला तरी वाटत की हे केंद्र स्पर्धा-परीक्षा करण्यासाठी पुण्यातील सर्वोत्तम केंद्र आहे "
Ещё видео!