#luciddreams #dream #reality #sleep #झोप
.
स्वप्नरहित झोप शक्य आहे का? एखाद्याच्या स्वप्नांना किती महत्त्व द्यावे? सद्गुरू स्वप्नं, सुस्पष्ट स्वप्नं, स्वप्नरहित झोप आणि चांगल्या झोपेसाठी एक सोपी प्रक्रिया सांगतात ज्यामुळे एखाद्याच्या जीवनात आराम आणि कल्याण साधले जाऊ शकते.
.
#SadhguruMarathi
#सद्गुरू
योगी, आत्मज्ञानी आणि दिव्यदर्शी असलेले सद्गुरू एक आगळेवेगळे अध्यात्मिक गुरू आहेत. प्रगल्भतेचा आणि व्यवहारिकतेचा अनोखा संगम असलेले त्यांचे आयुष्य आणि काम, आपल्याला याची आठवण करून देतं, की 'योग', हे आजही आपल्या काळासाठी अर्थपूर्ण आणि अत्यंत महत्वाचं एक विज्ञान आहे.
#SadhguruApp (डाउनलोड करा)
📱 [ Ссылка ]
अधिकृत सद्गुरू वेबसाइट
🌎 [ Ссылка ]
माती वाचवा मोहीम
[ Ссылка ]
जागरूक पृथ्वी (कॉन्शिअस प्लॅनेट) घडवून आणण्यासाठी सहाय्यता करा
🙏 [ Ссылка ]
सद्गुरूंकडून मार्गदर्शित योग #Yoga आणि ध्यान #Meditations (ऑनलाइन विनामूल्य)
🌼 [ Ссылка ]
🌼 [ Ссылка ]
सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा)
🌐 [ Ссылка ]
🌐 [ Ссылка ]
🌐 [ Ссылка ]
English - Sadhguru on Dreamless Sleep & Lucid Dreams
[ Ссылка ]
Ещё видео!