#mahayuti #sangli #congress #vidhansabha #vishalpatil #zee24taas
Vishal Patil On Jayant Patil | 'इस्लामपूर-वाळवा मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार'; पाटलांना आव्हान
इस्लामपूर-वाळवा मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार, असा इशारा खासदार विशाल पाटलांनी जयंत पाटलांना दिलंय.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष
जयंत पाटलांच्या मतदारसंघातल्या कसबे डिग्रज येथे आयोजित सत्कार समारंभात विशाल पाटलांसह आमदार विश्वजीत कदम उपस्थित होते. यावेळी विश्वजित कदमांनी इस्मालपूर-वाळवा मतदारसंघात 10 पटीने लक्ष देणार असं म्हणत जयंत पाटलांना अप्रत्यक्ष आव्हान दिलंय.
Subscribe : [ Ссылка ]
24 Taas LIVE TV : [ Ссылка ]
Website : [ Ссылка ]
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : [ Ссылка ]
Apple : [ Ссылка ]
Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us - www.youtube.com/zee24taas
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas
Ещё видео!