Hee Anokhi Gath Koni Bandhali song cover by Ram Pandit
Instagram :
[ Ссылка ]
-------
Film : Panghrun
Music : Hitesh Modak
Original singer : Vijay Prakash
Lyrics : Vaibhav Joshi
ही अनोखी गाठ कोणी बांधली | एक झाली ऊन आणि सावली |
चित्रपट : पांघरूण
शब्द : वैभव जोशी
संगीत : हितेश मोडक
स्वर : विजय प्रकाश
-------------------------------------
ही अनोखी गाठ कोणी बांधली
एक झाले ऊन आणि सावली
जाणिवांचा पूल कोणी सांधला
ऐलतीरी पैल हाती लागला
रंगली मेंदी नव्याने रंगली
एक झाले ऊन आणि सावली
माझे बहर सारे तुझे
माझे प्रहर सारे तुझे
साऱ्या क्षणांवर नाव गेले
कोरले माझे तुझे
हे बंध जुळले त्या क्षणी
जणू लाभली संजीवनी
हि अनोखी गाठ कोणी बांधली
एक झाले ऊन आणि सावली
जाणिवांचा पूल कोणी सांधला
ऐलतीरी पैल हाती लागला
रंगली मेंदी नव्याने रंगली
एक झाले ऊन आणि सावली |
-------------------------------------
All rights reserved to the respected owners.
#hianokhigath
#hiteshmodak
#marathisong
#vaibhavjoshi
#rampandit
#bestmarathisongs
#maharashtra
#marathi
#pune
Ещё видео!