#godamasala #गोडामसाला #kalamasala #काळामसाला
#ब्राह्मणीकाळामसाला #ब्राह्मणीगोडामसाला #bramhanigodamasala #Kanchanbapatrecipes
#Bramhanikalamasala #rojkakhana #satwikswaipak #रोजच्याभाज्या #ब्राम्हणीस्वैपाक #कांचनबापटरेसिपीज #जिन्नस #junepadarth #junyarecipe
काळा मसाला किंवा गोडा मसाला घरोघरी लागतोच.. पण सध्या तो सहसा विकत आणला जातो. पण या पद्धतीनं मसाला बनवला तर तो मस्त होतो.. साधारण 3 ते 4 महिने हा मसाला पुरतो..हा मसाला वेगवेगळ्या भाज्या, उसळी, मसालेभात, खिचडी अशा अनेक गोष्टी बनवण्यासाठी वापरता येतो. सात्विक आणि तरीही चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी काळा मसाला हवाच.
काळ्या मसाल्यासाठी 1 kg चं प्रमाण /माप
625 gm धने
65 gm जीरे
25 gm दालचिनी
25 gm लवंगा
15 gm मीरं
30 gm दगडफुल
75 gm तिळ
30 gm तमालपत्र
75 gm खोबरं
25 gm लाल मिरची
5 हळकुंड
नेहेमी कोणतीही रेसीपी सांगताना मी वाटी चमचा वापरून प्रमाण सांगते. पण हे प्रमाण देतांना मी मुद्दाम वाटी चमच्याचं प्रमाण न देता ग्राम मधे प्रमाण दिलं आहे. कारण हा मसाला कमीतकमी 6 महिने टिकतो तसच थोड्याफार फरकाने त्याची चव बदलते. तुम्ही ज्या प्रमाणात मसाला कराल त्या प्रमाणात भाजायचा वेळ कमी जास्त होईल. Video मध्ये दिलेल्या प्रमाणात 400 gm मसाला तयार होतो. साधारण 4 माणसांच्या कुटुंबाला तो 6 महिने पुरतो. मग परत ताजा मसाला करता येतो. पण खुप मैत्रिणींच्या मागणीनुसार मी हे 1 kg मसाला करण्यासाठी प्रमाण दिलं आहे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏😊
How to make kala masala, how to make goda masala, गोडा मसाला कसा करायचा, काळा मसाला कसा करायचा, काळा मसाला रेसीपी, गोडा मसाला रेसीपी, traditional maharashtrian kala masala recipe, traditional maharashtrian goda masala recipe, Kanchan Bapat recipes kala masala, kanchan bapat recipes goda masala, कांचन बापट रेसिपीज काळा मसाला, कांचन बापट रेसिपीज गोडा मसाला, परफेक्ट काळा मसाला कसा करायचा, 1 किलो काळा मसाला रेसीपी, 1 किलो काळा मसाला कसा करायचा, 1 किलो गोडा मसाला कसा करायचा, परफेक्ट 1 किलो गोडा मसाला, कांचन बापट रेसिपी स्पेशल काळा मसाला
Ещё видео!